Monday, December 8, 2008

दफनाबद्दलचा विरोध स्वागतार्ह्.

दहशतवाद्दांचे मृतदेहांचे दफन भारतातल्या कोणत्याही कबरस्तानात करु देणार नाही असे प्रथमच आवाहन करणार्या मुस्लिम सघंटनांचा निषेध स्वागतार्ह आहे.अशा प्रकारच्या दहशतवादाला कटर विरोध करण्यास मुस्लिम सघंटनांने पुढाकार घेतल्यास इतर समाजाच्या सघंटना देखील त्याच्या या निर्धाराला पाठिंबा देतील.सर्व समाज्यांनी अशी स्वंयप्रेरणेने एकजुठ दाखविली तर दहशतवादी भारतीयांवर पुन्हा हल्ला करताना विचार करावा लागेल.देशातील सर्व मुस्लिम सघंटनांनी एकत्र येऊन दहशतवादी कारवाया उधळुन लावण्यास गुप्तचर यत्रंणेला साहय्य केल्यास दहशतवादावर अकुंश बसेल व देशात शातंता प्रस्थिपीत होईल.दहशतवाद्दांबरोबर लढा देण्यात देशाला देशातील मुस्लिम सघंटनांच्या ताकदीची व मदतीची गरज आहे.

No comments: