मुबंईत येण्यासाठी गाडया कमी पडत होत्या म्हणुन रेल्वेमंत्र्यानी आणखी पांच गाडया उत्तरप्रदेश ते महाराष्ट्रात येण्यासाठी गाडया कमी पडत होत्या म्हणुन रेल्वेमंत्र्यानी आणखी पांच गाडया उत्तरप्रदेश ते मुबंईसाठी देशाचा विकास होईल.
मुंबईतील झॉपडया अधिक्रुत करुन राजकीय पक्ष निवडणुका जिकंत आह्वेत.परंप्रातियांनी मुबंईत येऊन झोपडया बाधंण्यास कोणीचॅ अडवत नाही.त्यामुळे नविन अनधिक्रुत झोपडया उभ्या राहत आहेत. त्याच झोपडया पुर्नवसन योजनेत सरकार त्याना मोफत घरे देतात. उदरनिर्वाहाकरीता हिच मडंळी मुबंईतील रस्त्यांवर अनधिक्रुत धंदे करतात. या फेरीवाल्याना राजकीय नेत्यांचाच पाठिंबा असतो.घटनेत कोणालाही कोठेही राहण्याची बधंने नाहीत. पण यापुढे मुबंईत नविन झोपडया व नविन फेरीवाला रस्तांवर उभे राहु देणार नाही अशी कारवाई राज्य सरकार व महापालिकेने मिळुन घेतल्यास परप्रांतियांचे लोढे रोखु शकतो. त्या विभागातील नगरसेवक व अधिकार्यांना जबाबदार घरले पाहीजे. त्याच बरोबर सुशिक्षितांनी येणार्या निवडणुकीत मतदान करुन शिक्षित व तरुण उमेदवाराना निवडुन दिल्यास त्याच्या कडुन या परप्रांतियाच्या विरोध्दात करवाई करुन घेता येइल. मुंबई सारखेच देशातील इतर प्रमुख शहरातुन ही समश्या वाढत आहे.
No comments:
Post a Comment