Sunday, March 1, 2009

हा तर महाराष्ट्राचा अपमान..


स्वरभास्कर पंडीत भीमसेन जॉशी यांच्या आयुष्यातील अत्युच्च सन्मानाच्या क्षणी ज्येष्ठ राजकीय नेत्यांच्या तसेच राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीबद्दल भारतकुमार राउत यांनी मन:पुवर्क या सदरात घेतलेला आक्षेप योग्यच आहे. 'उरकण्यात' आलेल्या या संमारभाने अख्ख्या महाराष्ट्राचा अपमान केलेला आहे.जणु काही या पंडीतजीना 'भारतरत्न्' देण्याच्या सोह्ळ्यात सहभागी झालो तरी त्याचा राजकिय फायदा काय? असा विचार करुन ज्येष्ठ मराठी नेत्यांनी केलेला दिसतो.पंडीतजीना 'भारतरत्न्' देताना आवश्यक तर सारे राजशिष्टाचार बाजुला ठेवून सर्वच नेत्यांनी त्यांच्या घरी जाणे आवश्य्कच होते.त्यातच महाराष्ट्राची शान राहीली असती.


ही माझी प्रतिक्रिया 'महाराष्ट्र टाइम्स' मघ्ये रोजी २२/२/२००९ प्रसिध्द झालेली आहे.

1 comment:

Some Little Greens said...

Why presense or absense of political leaders matters ? Panditaji is a legend in its own.