उन्हाळ्यात थंड पाणी पिण्याची मजा म्हणजे मला वाटते की स्वर्गसुखापेक्षाही जास्त वाटते.
गरम हवेच्या झळा आणि घशाला पडलेली कोरड हे सुसह्य़ होण्यासाठी मातीच्या माठातल्या गार पाण्यासारखे दुसरे पाणी नाही, हे लोकांच्या लक्षात आल्यामुळे अशा भांडय़ांना उन्हाळ्याच्या दिवसांत खूप मागणी असते. अशावेळी माठातले पाणी वरदान ठरते. उन्हाळयात उन्हात वावरल्यामुळे तहान लागल्यावर आपण सर्रास थंड पाणी पितो.शहरातील मडंळी फ्रिजमघले थंड पाणी पितात तर गावाकडली मडंळी माठातले गार पाणी तहान भागवण्यासाठी पितात.माठातल्या पाण्याला वेगळीच चव व गंध असतो.शरीराला हे पाणी बाघत नाही पण फ्रिजमघले पाणी प्यायलाने त्रास होतो.आरोग्य चागंले राहण्यासाठी माठातले पाणी पिणे योग्य आहे.अनेकांना साध्या पाण्यापेक्षा पिण्यासाठी थंड पाणी लागते. परंतु आपल्या शरीराला साधं किंवा गरम पाणीच जास्त मानवते.
जेव्हा आपण दमलेलो असतो तेव्हा थंड पेयांचा आस्वाद घ्यावासा वाटतो. उन्हाळ्यात थंड तर हिवाळ्यात गरम पेयं प्यावीशी वाटतात.शरीराला पाण्याची आवश्यकता असतेच. खूप शारीरिक काम केल्याने किंवा खेळल्याने पाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे पाणी किंवा एखादं पेय प्यायल्याने ही कमी भरून निघते. उन्हातून घरी आल्यावर लगेचच थंड पाणी पिऊ नये. आपलं शरीर थंड पाणीअधिक सहजपणे शोषून घेतं. त्यामुळे भर उन्हातून घरी आल्यावर थंड पाणी पिण्यास काहीच हरकत नाही. पण ते पाणी बर्फाचे असता कामा नये. थंड पाण्यामुळे उष्माघाताचा धोका टळतो.

पाणी मातीच्या भांडय़ात ठेवले असता गार होते ते काही जादूने नाही, तर त्यामागे काही शास्त्रीय कारणे आहेत. माठाला अनेक सूक्ष्म छिद्रे असतात. जेव्हा त्यात पाणी ओतले जाते तेव्हा त्यातला काही अंश या छिद्रांतून बाहेर झिरपला जातो. झिरपलेल्या पाण्याचे बाष्पीभवन झाल्यामुळे भांडे व ओघानेच आतले पाणीही थंड होते.
मातीची भांडी बनवण्याची कला म्हणजेच मातीकाम. ही मानवाला फार पूर्वीपासून अवगत असलेली एक कला आहे. धातूचा शोध लागण्याच्या आधी बऱ्याच गोष्टींसाठी मातीची भांडी वापरली जात असत.
मातीची भांडी पाहायला मिळणं कठीण झाले. निसर्गामध्ये शुद्ध आणि अशुद्ध अशा दोन्ही स्वरूपात माती सापडते. शुद्ध माती रंगाने पांढरी असते तर भाजल्यानंतर याच मातीला पिवळसर रंग चढतो. अशुद्ध माती बदामी किंवा करड्या रंगाची असते ती भाजल्यानंतर लाल किंवा बदामी रंगाची होते.मातीपासून बनविलेल्या वस्तू सुकल्यानंतर कठीणपणा येतो व भाजल्यानंतर मजबुती येते.
पाणी साठवण्यासाटी मातीची घागर,मटक़ी,माठ अशा नावांची भांडी वापरली जातात.वजनानी हलके व किंमत कमी असल्याने गरीब जनता हीच भांडी वापरतात.पूर्वी प्रत्येकाच्या घारात ही मातीची भांडी असायची.हल्ली पितळ,तांब्याची तर प्लास्टिकची भांडी आली आहेत.उन्हाळ्याच्या दिवसांत लोक माठ व मातीची भांडी मुद्दाम खरेदी करतात.काळाच्या ओघात मातीची भांडी अस्तंगत होत आहेत.
शेतकरी शेतात कामे करताना नेहमीच झाडाखाली थंड पाण्यासाठी घागर ठेवलेली असते.घागरीतील पाणी प्यायल्यावर त्यांची तहान भागते व काम करायला जोम येतो.घागर झाडाखाली कपड्यात गुंडाळुन वर पेला ठेवलेला असतो.
सिंहगड व रायगडावर चढताना मटक्यातील ताक व दही खाण्यासारखे असते.मटक्यात लावलेले दही व ताक हे वेगळ्या चवीचे लागते.मटक्यातील ताक प्यायलावर सपुर्ण थकवा निघुन जातो.नविन जोमाने गड चढु शकतो.
तर पक्ष्यांसाठी झाडांच्या सावलीत पाण्याने भरलेली मातीची भांडी लावण्यात आली. यातील पाणी संपणार नाही, याची दक्षता हे प्राणीमित्र आवर्जून घेतात.
उन्हाळा आला की, बर्फाचे पाणी पिण्याची प्रवृत्ती असते; परंतु बर्फात उष्णतेचे प्रमाण जास्त असल्याने बर्फाचे पाणी पिऊ नये.त्याऐवजी माठातील पाणीच (वाळा घालून) प्यावे.
ज्यांच्या घरात फ्रिज आहेत असे लोकही यंदा माठावर अवलंबून असून,त्यामुळे माठ व रांजणांना कघी नव्हे एवढी मागणी वाढली आहे.गृहीणी,ग्रामस्थ व बाजारात आलेले ग्राहक माठाच्या खापरावर 'टणटण'वाजवून आवाज करत त्याची पारख करुन माठ खरेदी करतात.

1 comment:
Add few khus sticks to this water : AA
Post a Comment