Sunday, September 21, 2008

मुस्लिमानानी पुढे यावे.

देशातील मुख्य शहरातून बाँम्बस्फोट 'सिमी', 'इंडियन मुजाहिदिन'व 'लष्कर ए तोयबा'या दहशतवादी इस्लामिक संघटना घडवून त्याची कबुली व जबाबदारी खुलेआम स्विकारत आहेत. या अतिरेकी कारवायातून दोषी दहशतवादी म्हणुन मुस्लिमच आहेत. 'तौकीरनेही शभंर कडव्या इस्लामी तरुनांना बाँम्ब बनविण्याचे प्रशिक्षण दिले' हेच देशातील तरुण आता देशभर धुमाक़ुळ घालणार आहेत. 'हिम्मत असेल तर आम्हाला रोखून दाखवा असे आव्हान दिले आहे' एवढे धाडस त्याना मुस्लीम संघटनांकडून कट्टर विरोद्ध होत नसल्यामुळे करीत आहेत. या दहशतवादी संघटनांना देशातील इस्लामिक संघटना जाहीर विरोद्ध करीत नाहीत त्यामुळे हे असे भीषण हल्ले करण्याची हिम्मत ते दाखवू शकतात.आजपर्यत पकडलेले सर्वच दहशतवादी मुसलमान असल्याने राष्र्टप्रेमी मुसलमानांनी कुठल्याही देशद्रोही शक्तीला थारा न देता लगेच त्याची माहीती पोलीसाना कळविली पाहीजे.दहशवादाविरोध्द ल़ढण्याची जबाबदारी फक्त सरकारची,सैन्याची,गुप्तचर संघटनचेची आहे का? हि अतिशय गंभीर व चिंतेची बाब आहे. देशातील सर्व मुस्लीम संघटनांनी एकत्र येउन दहशतवादी कारवाया उधळुन लावण्यास गुप्तचर यत्रंणेला सहाय्य केल्यास दहशतवादावर अंकुश बसेल व देशात शांतता प्रस्थापीत होइल. दहशतवाद्दांबरोबर लढा देण्यास देशाला देशातील मुस्लीम संघटनांच्या ताकदीची व मदतीची गरज आहे.

1 comment:

Anonymous said...

Trust me, I was not knowing that you are a born Artist and having such a creative mind. I have gone through your site. It is lovely & wonderful. I am proud that atleast somebody from our group is taking out time to think constructively about the society and express / share his thoughts openly ( your " News Paper " articles ). Hats on. Keep it up. With best regards