Wednesday, December 3, 2008

दुबंई विमानतळावरची कार्यपध्द्त

* विमानातून आपले हातातले सामान घेऊन बाहेर पडणे.Walking Belt चा वापर करून खूप गर्दी व खूप कांऊटर असतील तेथे जाउन Eye Scan Test कांऊटरला रांगेत उभे राहावे.

* Eye Scan ची Test झाल्याव्रर पासपोर्ट वर तशी नोंद करुन पासपोर्ट परत केला जातॉ.


* विसा ची Zerox copy दाखवुन विसा ची Original copy बाजुच्या खिडकीवरुन ताब्यात घेणे.


* Emmigration check साठी पासपोर्ट व विसा घेऊन रांगेत उभे राहणे.


* आँफिसर पासपोर्ट व विसा चेक करुन झाल्यावर पासपोर्ट वर Entry ची नोंद करुन पासपोर्ट परत करतो. पासपोर्ट व्यवस्थीत तपासून घेणे गरजेचे आहे.


* बाहेर पडल्यावर Flight No. प्रमाणे Baggage Belt शोधणे व belt वरुन आपले सामान व्यवस्थित चेक करणे.


* सामान गोळा करुन ट्रोलीवर घेउन बाहेर येणे.आता आपण दुबंईत आलेले आहात.


दुबंईत प्रथमच जाणार्यासाठी काही टीप्स.

No comments: