Tuesday, December 16, 2008

जुन्या कर्जाचेही व्याजदर कमी व्हावेत.

मघ्यमवर्गीयांचे घराचे स्व्प्न साकार व्हावे, बाजारातील मंदीची हवा दुर व्हावी या उद्देशाने गृहकर्जावरीलआणि गृह्कर्ज घेतलेल्यांनाही मंदीचा फायदा असतोच आहे ना? त्याना न्याय देण्यासाठी रिझर्व्ह बँकेनेच पुढाकार घ्यावा.व्याजदरात कपात करण्याचा बँकांचा निर्णय नक्कीच स्वागतार्ह आहे.परंतु फक्त नव्याने कर्ज घेणांर्णानाच हा फायदा का? रिझर्व्ह बँक रेपो रेटमघ्ये वाढ करते तेव्हा बँका तातडीने व्याजदर वाढवतात.तेव्हा जुने कर्ज व नवे कर्ज हा विचार होत नाही.मग हा दरकपातीचे वेळीच हा भेद का? आणि गृह्कर्ज घेतलेल्यांनाही मंदीचा फायदा असतोच आहे ना? त्याना न्याय देण्यासाठी रिझर्व्ह बँकेनेच पुढाकार घ्यावा.

'महाराष्ट्र टाइम्स' मघ्ये हे पत्र १६/१२/२००८ रोजी प्रसिद्ध झाले आहे.

No comments: