एचआयव्ही बांधीत रुग्नांच्या आधुनिक उपाचार पध्दतीची माहीती भारतीय डाँक्टराना देण्यासाठी मुंबईत परिषदेचे अध्यक्ष डाँ.सापळे याच्या प्रयत्नाने व सरकारच्या मदतीने आणि ह्युमन हेल्थकेअर अँड रिसर्च फांउडेशन आणि हाफकीन स्कुल आँफ मिडीसीन यांच्या सह्योगाने दोन दिवसीय परिषद पार पडली.परिषदेसाठी ५२० डाँक्टर्स उपस्थित राहुन ३० विदेशी तन्झांचा समावेश होता. एचआयव्ही संदर्भातील जागतिक स्तरावरील ताज्या धडामोडीची भारतीय डाँक्टराना ओळख करुन देण्यासाठी दर दोन वर्षानी ही परिषद आयोजिण्यात येते. ज़ाँन हाफकीन स्कुल आँफ मेडिसिन कडुन या परिषदेसाठी तांत्रिक़ साह्य पुरविले जाते.राज्यात सध्या ३० केंद्रांमघ्ये एचआयव्ही रुग्नाना मोफत औषधपुरवठा सरकारकडुन करण्यात येत आहे.
आधुनिक उपचारपध्द्तीनी एचआयव्हीबांधीत २५ ते ३० वर्षापर्यत चांगले जीवनमान जगु शकतॉ.मात्र, त्यासाठी डाँक्टरांनी औषधे व्यवस्थित वापरण्याची तसेच रुग्नाना 'साइड इफेक़्ट्ससह्' समजावुन सांगण्याची गरज आहे.पुर्वी या रुग्नांना १०-१२ गोळ्या घ्याव्या लागत. सहा महीन्यांपासुन मात्र 'ट्रिस्ट्व्हा' ही एकच गोळी उपलब्ध झाली आहे.एचआयव्हीची लागण झाल्यानतंर 'एलाझा' टेस्ट 'पाँझिटिव्ह' येण्यासाठी ३ महीन्यांपर्यत थांबावे लागते. मात्र,आता 'रिअल टाइम पीसीआर' या टेस्टमुळे दहा दिवसांत रिपोर्ट मिळु शकतॉ. या टेस्टकरीता रु. १५०० मोजावे लागतात 'मेट्राँपाँलिस' लँब तसेच जेजे हाँस्पिटलमध्ये ही टेस्ट करता येते. यामुळे उपचार लवकर सुरु करता येतात.
सरकारने या सर्व उपाचारांची सुची तयार करुन सर्व मिडियातर्फे प्रसिध्द केल्यास या रोगाबद्दलची ध्रुणा कमी होउन त्याच्याकडे पाहण्याचा लोकांचा द्दष्टीकोन बदलेले व रोग्याच्या आत्मविश्वास वाढेल.
आपल्या देशात एडसचे रोगी वाढत असताना ह्या उपचारातील बदलाची माहीती प्रत्येक रुग्नाना कळली पाहीजे.
1 comment:
बेधुंद मनाच्या लहरी..........kya baat hai... mast blog aahe ....... i was with my team mates...they really appreciated the work.....
Post a Comment