Thursday, April 23, 2009

२०/२० क्रिकेट सामना एव्हरेस्टवर.


२२ एप्रिल रोजी एव्हरेस्ट या पर्वतावर १७००० फुट उंचीवर २०/२० चा क्रिकेट सामना खेळविला गेला.जास्तीत जास्त उंचीवर खेळलेल्या हा सामन्याची नोंद गिनिज बुकात झालेली आहे. एव्हरेस्ट सर केलेले पहीले गिर्यारोहक सर एडंमड हीलरी आणि त्याचे सोबती शेर्पा तेन्झींग नोर्गे याच्या नावाच्या दोन संघात हा सामना खेळला गेला. सर एडंमड हीलरीच्या संघाने शेर्पा तेन्झींग नोर्गे च्या संघाला ३६ धावाने हरविले. सामन्याच्या धावा जमीनीवर रेषा मारुन मोजल्या गेल्या.

या सामन्यातून शेर्पा या जमातीसाठी ३,६५,००० डाँलर चा निधी जमा करण्याचे घ्येय ठेवले होते. ह्या सामन्यात सहभाग घेणारे खेळाडु श्रेष्ट आहेत. त्याना या उंचीवर जाण्यासाठी ट्रेकींग करावी लागली.

अफ्रिकेत आयपीएल च्या सामन्यात खेळुन खेळाडु पैसे कमवित आहेत.पण या सामन्यातून निधी जमा केला गेला.

No comments: