तुमची सही तुमच्या पर्सनॅलिटीचा आरसा असतो, सहीच्या पाच सहा अक्षरांतून एखाद्याचा स्वभाव कळत नसला, तरी त्या संदर्भातले आडाखे नक्की बांधता येतात. त्यासाठी या काही टिप्स...
* सहीखाली अण्डरलाइन
अशा लोकांचं व्यक्तिमत्त्व प्लीझण्ट असते.हे लोक थोडे स्वार्थी असतात खरे,पण जगण्याचा आनंद उपभोगणारे असतात.
* सहीखाली दोन डॉट्स
ही माणसं रोमॅण्टिक असतात.त्यांचे खुप मित्र-मैत्रीण असतात.यांची सौंदर्यदृष्टी चांगली असते. स्वत:च्या दिसण्याबद्दल ते अतिशय जागरूक असतात. इतरांना ते सहज आकषिर्त करू शकतात.एकदा घेतलेला निर्णय सहसा बदलत नाही.
* सहीखाली एक डॉट
या लोकांना क्लासिकल आर्ट्समध्ये इण्टरेस्ट असतो. एरवी साधी आणि कूल वाटणारी ही माणसं एकदा बिनसलं, तर आयुष्यभर तुमच्याकडे बघणारही नाहीत याची खात्री.
* अंडरलाइन किंवा डॉट शिवाय असलेली सही
ही माणसं स्वत:च्या पद्धतीने आयुष्य जगणारी असतात. दुसऱ्यांची लुडबूड त्यांना सहन होत नाही. एरवी स्वभावाने बरी पण थोडी स्वाथीर्ही असतात.
* नाव आणि सहीत साम्य नसतं
अशा प्रकारची सही करणारी माणसं इण्टेलिजण्ट असली,तरी अविचारी असतात. त्यांचे व्ह्यूज आणि अटिट्यूड्स सतत बदलत असतात. योग्य आणि अयोग्य याचा तारतम्याने विचार करण्याचं भानही नसतं. यांना खुश करायचंय, तर मग थोडीशी स्तुती पुरेशी आहे.
* छापिल अक्षरांसारखी सही
ही माणसं अतिशय नि:स्वाथीर् आणि काइण्ड हाटेर्ड असतात.जिवाभावाच्या माणसांसाठी हे काहीही करतील,त्यात स्वत:चं नुकसान झालं,तरी चालेल.ही खूप विचारी असतात.यांच्या स्वभावाचं वैशिष्ट्य म्हणजे एकदा रागावली की समजूत काढणं कठीण.
* संपूर्ण नाव सही म्हणून लिहिणं
गुड हाटेर्ड. हे कुठेही अँडजस्ट होतात. शिवाय कुणाशीही जुळवून घ्यायची तयारी असते. हे लोक स्वत:च्या मताशी प्रामाणिक असतात. यांची विल पॉवर खूप स्ट्राँग असते.सह्यांचे निरीक्षण केल्यास सह्यांचे विश्लेषण करुन इतरांशी संवाद साधता येईल. त्यांना समजून घेताना मार्गदर्शक ठरू शकेल.
सचिवायलात मंत्री वेगवेगळ्या रंगात सह्या करतात.या रंगाच्या सह्यांचे महत्व वेगळे असते. हिरव्या रंगाची सही काम पटकन कण्यासाठी ,लाल रंगाची सही काम न करण्यासाठी तर काळ्या रंगाची सही काम लांबविण्यासाठी असते.
काहीनी सह्या जमविण्याचा छंद जोपासल्याने ही मडंळी मोठ्या व्यक्तीच्या सह्या गोळा करत असतात.प्रतिष्टीत व्यक्तीही ह्याना आपल्या सह्या संदेशासह देतात.
करारावर सह्या केल्यानतंर तो करार मानला जातो.सह्याशिवाय पुढची कामे होत नाहीत. पुर्वी सही ने बँकेतुन पैसे काढता व भरता येतात.गैरव्यवहार होत सल्याने आता कार्डाने वापर हो लागला.
एका सहीने मालमत्ता विकता व विकत घेता येते.
डाँक्टराने एका दाखल्यावर सही केल्यावर माणुस जिवंतचा मेलेला घोषित होतो.
प्रगतीपुस्तक हातात पडल्यापासून त्यावर पालकांची सही करण्यापर्यंतचा काळ मुलांना युगायुगांचा वाटतो.एकवेळ सरकारी खात्यातील कामं सहज करून घेता येतील पण वडिलांची सही प्रगतीपुस्तकावर मिळवणं सगळ्यात अवघड काम होते.स्वत:च पालकांची सही करणं हा तर काही मुलांचा हातखंडाच असतो. कॉलेजातलं ब्लॅक लिस्टचं पत्र घरी पाठवलं गेलं आहे,हे कळताच थेट पोस्टमनला गाठुन पत्र मिळवुन सही करुन परत कॉलेजात पाठवले जायाचे.
सही म्हणजे ' सिग्नेचर ' आणि सिग्नेचर म्हटलं की त्याला एक उत्तम व्हिस्की.
पहिल्याच दिवशी मस्टरवर सही करताना केवढा आनंद झाला ... तेव्हा याच मस्टरवर पुढील 38 वर्षं सही करण्यासाठी केवढ्या कसरती कराव्या लागतात.
दुस-याची खोटी व बोगस सही करुन गैरव्यवहार होत असतात. सही बोगस असल्याचा अहवाल ब्युरोने सादर केल्यानंतरही पोलिसांनी एफआयआर करावा लागतो. ती सही बनावट असल्याचा अहवाल त्यांनी पोलिस ठाण्यात सादर केला जातो.
कागद पत्रांवर घमकी देउन सही घेतली जाते.
निषेधाकरीता सह्याची मोहीम राबवली जाते.
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून त्यांनी सह्या केलेल्या नोटा चलनात आहेत.
सही खुपच महत्वाची आहे.

1 comment:
लेखही 'सही' झाला आहे.
एकाच व्यक्तीची दोन वेगवेगळ्या भाषांत, वेगवेगळ्या शैलीत सही असेल तर ?
Post a Comment