माझ्या 'बेधुंद मनाच्या लहरी' या ब्लॉगला 'स्टार माझा' च्या स्पर्धेत उत्तेजनार्थ बक्षिस मिळाले आहे.
स्टार माझा ने माझ्या ब्लॉगचा केलेला सन्मान हा खरे तर आपल्या सर्वाचाच आहे !
स्टार माझाचे शतश: धन्यवाद.
स्टार माझाच्या ह्या स्तुत्य उपक्रमाने ब्लाँगर्सना स्फुर्ती मिळण्यास मदत होते.
माझा मित्र 'एकनाथ मराठे' ज्याचाही 'टेलीनामा'हा ब्लाँग आहे.त्यानेच मला ब्लाँग लिहिण्यास सहाय्य केले आहे. यावेळेला त्याच्यासह मलाही उत्तेजनार्थ बक्षिस मिळाले आहे.त्याने मला या बक्षिसाबद्द्ल कळविले.आनंद झाला. जे मित्र नेहमीच माझ्या ब्लाँगला भेट देतात त्यानाही या गोड बातमीने आनंद झाला.
माझे इतर ब्लाँगर्स ज्याना बक्षिस मिळाले त्यांचेही अभिनदंन
आता आणखी चांगले लिहिण्याची जाबाबदारी या बक्षिसांने वाढली आहे.
त्याकरीता मी प्रयत्नशील राहीन.
2 comments:
CONGRATS
स्पर्धेतील यशासाठी खूप खूप अभिनंदन... :)
Post a Comment