Thursday, December 30, 2010

२०११ चे कँलेंडर

मित्रांनो


     " निरोप सरत्या वर्षाला व सरत्या दशकाला. 
          स्वागत नव्या वर्षाचे व नव्या दशकाचे "


खालील लिंकवर कँलेंडर चे  २०११ ठेवले आहे.
        हे मी डिझाइन केलेले आहे.

http://www.mycalendarmaker.com/previewfiles/543ccba0ad5438413f1f6c6a53bccbe2.pdf


तुम्हीही  www.mycalendarmaker.com  ह्या वेबसाईट वर जाउन तुमच्या कल्पनेने व तुमच्या आवडीने 
   तुमचे कँलेंडर बनवु शकता.पहा पर्यत करुन. कँलेडंर बनले की आनंद होईल.मित्रमडंळीनाही पाठवता येते.



2 comments:

Anonymous said...

छान कॅलेंडर बनवले आहें....त्यातले फोटो..म्हणजे ..एकदम greatch आहेत.....

सिद्धार्थ said...

Good one...