माथेफिरू तरुणाने लगावलेल्या थप्पडेला ह्ल्ला का म्हणतात? वसई, मावळ आणि जैतापुरमध्ये सामान्य नागरिकांवर अमानुष हल्ला होतो,गोळ्या चालवल्या जातात तेव्हा हि लोकं विविध कारणे मीमांसा देतात.मग काही नेत्यांवर जनतेने असा रोष काढला तर हा भ्याड हल्ला ठरतो का?
या घटनेनतंर जी आदोलने झाली ती कोणात्या निषेधासाठी? एक माथेफिरुनी आपल्या नेत्याला थप्पड मारल्या बद्द्ल, केंद्राच्या संरक्षणच्या त्रुटींबद्द्ल,त्या थपड्डेच्या दृश्याची चित्रफिती वारंवार दाखवण्याच्या निर्लज्जपणा माघ्यमानी केल्याबद्द्ल कि निवडणुकींच्या अगोदर पक्षाची ताकद दाखवण्यासाठी ही आदोलने केली.
साखर , कांदा, कापुस, दुधाचे दर व निर्यात घोरणे ठरविण्यात ज्या कृषी मंत्र्यालयातून दिरंगाई होते व शेतकरी
आत्मह्त्या करतात तेव्हा हे आंदोलक आंदोलने का करीत नाहीत?
साखर , कांदा, कापुस, दुधाचे दर व निर्यात घोरणे ठरविण्यात ज्या कृषी मंत्र्यालयातून दिरंगाई होते व शेतकरी
आत्मह्त्या करतात तेव्हा हे आंदोलक आंदोलने का करीत नाहीत?
शेतमालाच्या विक्रीच्या दलालाना पाठिंबा देणा-या नेत्याना हे आंदोलक घारेवर का घरीत नाही? शेतक-याना कर्जात बुडवणा-या या मंत्र्याना खुर्ची सोडण्यात का सांगत नाहीत?
महागाई व भ्रष्टाचाररामुळे संतप्त झाल्याने अशी प्रतिक्रिया करणे उचीत नाही. पण या प्रश्नाबद्ल ही नेतेमडंळी जी व्यक्तव्ये देतात त्यावरुन सामान्यांच्या मनात जो प्रषोभ होत आहे त्याला अशी वाट दाखवली जाते आहे.

No comments:
Post a Comment