जगातील प्रत्येक दहशती हल्ल्यामागे मुस्लिम देशातील अतिरेक्यांचाच सहभाग असतोच. इतर देशाने आपली सुरक्षा व्यवस्था कडक केल्याने त्याच्या देशात नविन हल्ले झाले नाहीत. आपल्या अफाट लोकसंस्थेच्या देशात सुरक्षा व्यवस्था कडक़ करुन देखील त्रुटी व काही गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यामुळे दहशत हल्ले थोपवु शकलो नाहीत. पुरावे देवुन, मेणबत्त्या लावुन,मराँथाँनमघ्ये धावुन एकजुट दाखवुन पाकवर दबाव पडत नाही.आतंरराष्ट्रीय पातळीवरच्या राजकारणामुळे पाकला अभय मिळत आहे. मंदीमुळे अर्थव्यवस्थेवर युध्द करुन आणखी बोजा टाकण्यापेक्षा आपल्याकडेही जिहादी बनवुन पाकीस्तानमघ्ये दहशत माजविल्यास त्याना त्याची दाहकता सहन करावयास लागल्या नतंरच आपल्यावरचे हल्ले कमी होतील. दहशत हल्ल्याचा त्या लोकांना अनुभव दिल्याशिवाय हे धंदे बंद होणार नाहीत.
Thursday, January 8, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)

1 comments:
pratyek braratiyachya manatil bhavana atyant changalya paddhatine mandalya ahet. me suddha nehami asach vichar karate. GREAT MINDS THINK ALIKE.
Post a Comment