आपल्या देशात पँन कार्ड,मतदान ओळखपत्र्,वाहन चालविण्याचा परवाना,क्रेडीट कार्ड,नोकरीच्या ठीकाणचे व प्रवासातली ओळ्खपत्रे अशी वेगवेगळ्या प्रकारची ओळ्खपत्रे प्रत्येक नागरीकाला सांभाळणे कठीण होत आहे.ह्या ओळ्खपत्रातील एखादे हरविले तर वेगळाच त्रास भोगावा लागतो.
भारत सरकार प्रत्येक नागरिकास नागरिकत्वाचे ओळ्खपत्र (युनिक आयटेंटीटी नबंर) देण्यात येणार आहे व ते कायम जबळ ठेवावे लागणार आहे.
सर्व गोष्टीच्या माहीतीची एकाच ओळ्खपत्रावर नमुद करुन ते नागरिकाच्या सर्व सुविधांसाठी उपयोगात आणल्यास नागरिकाना उपयुक्त होईल.
No comments:
Post a Comment