मिडियावाले हा सण साजरा करीत आहे.
त्या ह्ल्ल्यास एक वर्ष पूरे होत आहे.
असुरक्षित मुबंईकरांच्या शेजारी दहशतवाद आजही फिरत आहे.
शिक्षेशिवाय अजमल कसाब रजेशाही थाटात सुरक्षित आहे.
'शवा'कडून कोणता जबाब लिहून घेणार आहे.
सुरक्षिततेत फिरणारे गृहमंत्री पून्हा आले आहेत.
भारत-पाक चर्चा हे दुबळ्यांचे लक्षण आहे.
मिडियाचा टिआरपी वाढत आहे.
'सुरक्षा'या इडस्ट्रीचे शेअर वधारले आहे.
सुरक्षा व बचावकार्य करणा-या यंत्रणा सक्षम करण्याची गरज आहे.
हुतात्म्याचे बलीदान व्यर्थ जात आहे.
मरणा-यांच्या घराची राखरांगोळी झाली आहे.
अतिरेक्याची रोजच ईद दिवाळी चालू आहे.
आता मिडियावाले पुढच्या दहशतवादी ह्ल्ल्याची वाट पाहत आहे.
1 comment:
You have written Real True Story
I have also tried the same visit
http://gavachakatta.blogspot.com/2009/11/blog-post_23.html
Post a Comment