Monday, May 10, 2010

स्नेह मेळावा.







मुंबईतल्या मराठी ब्लॉगर्सच्या स्नेह मेळाव्याल्या आर्वजुन गेलो होतो.मी काय मोठा ब्लाँगर नाही पण जेष्ट व श्रेष्ट ब्लॉगर्सच्या भेटीच्या ओढीने मी मेळाव्याला हजर राहिलो.रोहन,काचंन व महेंद्र यानी चागंले आयोजन करुन हा मेळावा यशस्वी केल्याबद्दल इतर सर्व ब्लॉगर्सनी त्यांचे अभिनंदन केले.प्रसन जोशी,लिना मेंह्दळे,'नेटभेट'चे सलिल इत्यादीची भेट झाली आंनद झाला.काही सेवानिवृत एकटे तर काही दोघे तिघे मिळुन ब्लाँग लिहीतात हे ऐकुन त्याना भेटावेसे वाटलो.भेटुन त्यानाही आनंद झाला.ज्यांचे ब्लाँग वाचतो त्या ब्लाँग लिहिणा-याची भेट व ओळख झाली. विशेष म्हणजे सर्वात वयाने लहान ब्लाँगर्सचीही भेट झाली. राजाशिवाजी.काँम याची माहिती मिळाली.वीस हजार पाने लिहुन झाली आहेत.श्रीयुत.वेर्लकर याची भेट झाली.शेवटी ग्रुप फोटो काढले.



पुण्यात पहिला मेळावा झाला होता.मुबंईतल्या ह्या पहिला मेळाव्यानतंर यापुढे असेच मेळावे आयोजित व्हावेत असे सर्व ब्लॉगर्सची विनंती होती. आणखी मोठ्या संख्येने ब्लाँगर्सचा सहभाग असावा.



अफाट मराठी लोकसंख्येत काही हजार ब्लाँगर्स आहेत ते मोठ्या संख्येने वाढावेत सर्व ब्लाँगर्सना मी अशी विनंती केली.

8 comments:

Mahendra said...

विवेक
तुम्ही सगळे आलात, उत्साहाने भाग घेतला म्हणूनच सगळा प्रोग्राम यशस्वी होऊ शकला.
धन्यवाद.

सचिन उथळे-पाटील said...

तुम्हालाही भेटून आनंद झाला.

(थोडी गमत)
आणि तेवढा फोटो नवीन टाका बर.

-सचिन

भानस said...

विवेक, मेळावा यशस्वी केलात... सगळ्यांचे अभिनंदन!:)

Vivek said...

तुम्ही म्हणता ते खरं आहे. मराठी ब्लॉग्जची संख्या अजून खूप वाढली पाहिजे.

आणि असे मेळावेही झाले पाहिजेत. त्यातूनच एकमेकांचे प्रत्यक्ष परिचय होत राहतील.


-विवेक.

हेरंब said...

विवेक, खूप छान झाला ना मेळावा.. मी मिसलो सगळं. पुढचं वेळी सगळ्यांना भेटायची इच्छा आहे.

Anonymous said...

खूप छान वाटला तुम्हाला भेटून..असेच लिहीत रहा. शुभेच्छा

Anonymous said...

"यापुढे असेच मेळावे आयोजित व्हावेत...आणखी मोठ्या संख्येने ब्लाँगर्सचा सहभाग असावा...अफाट मराठी लोकसंख्येत काही हजार ब्लाँगर्स आहेत ते मोठ्या संख्येने वाढावेत सर्व ब्लाँगर्सना मी अशी विनंती केली..."

अगदि सहमत....

नागेश देशपांडे said...

नमस्कार,

आपण मराठी ब्लॉगर मेळाव्यात भेटलो होतो.
थोडा उशिर झाला सपंर्क करण्यास मात्र खरंच खुप छान वाटले त्यादिवशी भेटुन.
मी तुमचा ब्लॉगचे नाव लिहुन घेतले होते.
कृपया सपंर्कात राहावे.

नागेश देशपांडे
blogmaajha@gmail.com
blogmajha.blogspot.com