कसाबने स्वत:हून पाकिस्तानी दहशतवादी संघटना 'लष्कर-ए-तोयबा'ला साथ दिली.पाकिस्तानमध्ये शिजलेल्या कटासाठी कसाबने काम केले असून भारत सरकारला अस्थिर करून भारताच्या आथिर्क राजधानीला दुबळे करण्यासाठीच तो कट होता. याशिवाय भारतात सामाजिक तेढ निर्माण व्हावा असाही या दहशतवादी हल्ल्याच्या हेतु होता.कटकारस्थान, भारताविरुद्ध युद्ध पुकारणे, हत्या, बेकायदा कारवाया, शस्त्रास्त्रे कायदा, स्फोटके यासह अन्य कायद्यांतर्गत कसाबला विशेष कोर्टाचे फाशीची शिक्षा ठोठावली होती.
दहशतवाद्यांसाठी 'रोल मॉडेल'बनना-या कसाबला हायकोर्टाने कायद्यात फाशीची शिक्षा दिली पण ती अमंलात आणण्यास किती वर्षे लागतील यांचे भविष्य कोणीच सांगु शकत नाही.जो दहशतवादी आपल्या सारखे क्रूर कृत्य करण्यासाठी आणखी फियादीन बनवायचे इच्छा असलेल्या कसाबला आणखी कीती वर्ष आपण पोसायचे.याला पोसण्यात सरकार जनतेचा किती वाया घालविणार?
या दहशतवादी कसाबला एका जाळीच्या पिजं-यात ठेवून त्याला लोकाना पाहण्यासाठी ठेवावा.त्याला पाहण्याची इच्छा असेल त्याच्या कडुन सरकारने पैसा जामा करावा.परदेशी यात्रेकरु त्याला पाहण्यास आलेतर खुप पैसा जमेल. तसेच तेथे सीसीटीव्ही लावून त्याचा दिनक्रम 'येस बाँस' या रियालीटी शोप्रमाणे कोणत्यातरी चँनेलवर प्रकाशीत करुन त्याला पोसण्यासाठी पैसा जमा करवा पण यापुढे जनतेचा पैसा वाया दवडु नये.
कट्ट्रर गुन्हेगारानाचे पोलीस खुपवेळा एन्काँटर करतात त्याचप्रमाणे या अतिरेकी कसाबचे एन्काँटर करुन हा जनतेला न्याय मिळवुन द्यावे.
1 comment:
True. I fully agree with ur views : AA
Post a Comment