बाजारात भाजी खरेदी करताना गणपतीच्या आकाराचा टोमाँटो दिसला.टोमाँटोच्या ढिगात तो
गणपतीच्या आकाराचा टोमाँटो मलाच कसा दिसला? या प्रश्नाचा विचार न करता टोमाँटो खरेदी करताना त्यामघ्ये या टोमाँटोचेही वजन करुन कोणाच्या लक्षात येणार नाही याची दक्षता घेत मी तो माझ्या ताब्यात घेतला. घरी जाऊन घरातल्या सर्वाना कघी हा गणपतीच्या आकाराचा टोमाँटो दाखवतो असे झाले होते. पटापट चालत घरी पोहचलो.गणपतीच्या आकाराचा टोमाँटो पाहुन सर्वजण आश्चर्यचकीत झाले.आपल्या घरी गणपती आला म्हणुन घरातले आनंदले.आम्ही गणेशभक्त असल्याने गणपतींची यथासांग पूजा केली.

असले आश्चर्य पुन्हा पाहण्य़ास मिळणार नाही म्हणुन खुप फोटो काढले.
अंधार झाल्यानतंर मेणबत्तीच्या प्रकाशातही फोटो काढले.
सर्वनाच हा आकार गणपतीचा वाटावा असा काय माझा आग्रह नाही.
!! गणपती बाप्पा मोरया !!
No comments:
Post a Comment