Sunday, March 27, 2011

ब्लॉग माझा-३च्या कौतुक सोहळा

मित्रहो,


ब्लॉग माझा-३च्या कौतुक सोहळा रविवारी २७ मार्च,२०११ रोजी सकाळी ९ ते १० या वेळेत 'स्टार माझा' या चँनेलवर हा कार्यक्रमाचे प्रसारण पाहुन आनंद झाला.आतापर्यत मी दुस-याना दुरचित्रवाणीवर पाहत होतो.पण स्वत:ला त्यापडद्यावर पाहताना मन भरुन आले.'स्टार माझा' ने हा स्त्युत्य उपक्रम सुरु करुन मराठी ब्लाँगरना चाँगले चागंले ब्लाँग लिहिण्याचे आव्हान केले आहे.

सोहळ्याचा व्हिडियो पाहण्यासाठी खाली टिचकी मारा.




















2 comments:

प्रशांत दा.रेडकर said...

अभिनंदन :-)
माझ्या अनुदिनीचा पत्ता:http://prashantredkarsobat.blogspot.com/

Admin said...

आपले मन:पूर्वक अभिनंदन! सर्वच विजेत्यांचे अभिनंदन करणारा माझ्या ब्लॉगवरील लेख वाचा.
http://nathtel.blogspot.com/2011/03/blog-post_28.html