विश्वचषकाच्या चुरशीच्या सामन्यात भारताने पाकला हरविले.संपुर्ण भारत देश हा सामना ऐकत व पाहत होता. दोन्ही देशाचे मुख्य नेते व प्रतिनिधी हा सामना पाहण्यास स्टेडियम हजर होते.हा रोमहर्षक संघर्ष असलेला सामना कोण जिंकेल हे शेवटच्या षटकापर्यत कोणीच भाकीत करु शकत नव्ह्ते असा रंगला होता.भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधला हा सामना दोन्ही देशाचे क्रिकेटप्रेमी उत्सुकतेने पाहत होते.मघल्या काळात नेत्यानी शाही जेवणाचा आस्वाद घेउन नुन्हा सामना पाहण्यास आले.ही उत्कंठा सामनाच्या शेवटच्या षटकापर्यत पोहचली होती.प्रत्येक चेंडुवर सामाना एकीकडुन दुसरीकडे झुकत होता.या अटीतटीच्या सामन्यात शेवटचा षटकात बळी पडला आणि रंगलेला सामना आपण जिकंला.
दोन्ही देशाच्या पतंप्रधानानी औपचारीकपणे टाळ्या वाजविल्या व क्रिकेटप्रेमींच्या आनंदात सहभागी झाले.पण नेहमीच धीर गंभीर व रुक्ष चेहरा करुन बसणा-या विरोधी पक्ष अध्यक्षा सोनीयाजीनी आपण सामना जिकंल्यावर जो उत्स्पुर्त प्रतिसाद दाखवला तो जनतेनी यापुर्वी कधीच पाहिलेला नव्हता.शेवटच्या षटकातील पाचव्या चेंडुवर विराट कोहलीने झेल पकडला आणि जल्लोष झाल्याबरोबर औपचारीकपणा आणि शिष्टाचार सोडुन सोनियाजी जागेवरुन उठुन उत्साहात अभिवादन करताना दोन्ही हार हवेत उंचावुन पहिल्यांदाच अशा पध्दतीने व्यक्त केलेला आनंद पाहुन सर्वाना आश्चर्य वाटले.भारत देशाच्या सपुंर्ण जनतेने हा आंनद टि.व्ही.वर पाहिला.त्यावेळेस त्याना पाहिल्यावर असे वाटले होते कि त्या धावत मैदानावर येउन संघाच्या हर्षात सहभागी होतात कि काय? त्यानी दाखवलेला मनापासुनचा हा आनंद सर्वाना भावला. जनतेनी त्यांचा निवडणुकांच्या प्रचारातील सभांमधील भाषणाच्या वेळेचा औपचारीकपणा पाहिलेला आहे.शेजारीच बसलेला तरुण राहुल गांधी यांच्याकडुनही अशीच प्रतिक्रिया अपेक्षित होती पण त्याने फक्त टाळ्या वाजवुन आनंद व्यक्त केला.पुर्वी न पाहिलेली खुशी पाहुन सर्वजण आश्चर्यचकीत झाले. नेत्यीनी असाच औपचारीकपणा सोडुन मोठ्या कार्यक्रमात येऊन जनतेच्या आनंदात सहभागी व्हावे.

No comments:
Post a Comment