ऐश्वर्या राय बच्चन गरोदर राहिल्याने बच्चन कुंटुब खुशीत आहे.पण फिल्म निर्मात्यांते अडचणीत आले आहेत.त्याच्या चित्रपटाचे शुटींग थांबून चित्रपटाचे प्रदर्शन लाबंणीवर पडणार आहे.सिनेमाचे शूटिंग सुरू असताना, हिरॉईनने आई होण्याचा निर्णय घेतला तर, फिल्म निर्मात्यानी काय करावे हा सवाल उपस्थित झाला आहे. या तारकेच्या गरोदराने कोणाला आनंद दिला तर काहीना दु:ख दिले आहे.तारकांशी करार करताना, चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण होईपर्यंत त्या गरोदर राहणार नाहीत अशी करार करार करताना अट घालावी, असा विचार चित्रपटसृष्टीत सुरु आहे.
जेथे कामाचा ताण जास्त असतो, तेथे गरोदर महिलांना आठवड्याला फक्त 24 तास काम दिले जावे, असे बालरोगतज्ज्ञांनी सुचवले आहे.यामुळे प्रस्तुती सुरळीत पार पडते.बाँलीवुडच्या हिरॉईनने देखीले काम सुरु ठेवायला हरकत नाही.
ऐश्वर्याने जे चित्रपट साइन केले होते आणि ज्यांचे चित्रीकरण सुरू झाले होते, त्यांचे आता काय करायचे असा प्रश्न संबंधित निर्मात्यांना पडला आहे. सध्याच्या अव्वल स्टार, करीना कपूर, विद्या बालन या लवकरच विवाहबंधनात अडकणार आणि माता बनण्याचे वेध त्यांना लागणार अशी चर्चा सध्या सुरू आहे.
एक स्त्री म्हणून सांगेन की, मातृत्वाची चाहुल लागणे ही तिच्या जीवनात फार आनंदाचा बाब आहे, अशावेळी तारका निर्मात्याचा विचार करणार नाहीत. त्यातही तारकेने तिशी पार केली असेल तर अशी चाहुल लागणे ही फार मोठी बाब त्या तारकेसाठी असते.

मातृत्व कधी स्विकारायचा हे त्या स्त्रीवर अवलंबून असते पण ते स्विकारताना तारकेने इतरांचा थोडासा विचार करावा.चित्रपटसृष्टीतील गरीब कर्मचा-यांना त्या तारकेचा चित्रपटाचे शुटींग थांबला तर कामे मिळत नाहित. स्विकारलेले चित्रपट पुर्ण करून योग्य तो निर्णय घेतल्यास त्याचा कोणालाच त्रास होणार नाही.
No comments:
Post a Comment