दुखापतीमुळे भारताचे तब्बल आठ खेळाडूंनी इंग्लंड दौ-याला गुडबाय करुन माधारी पतरले आहेत.अश्या मोठ्या
प्रमाणात दुखापती झाल्याने क्रिकेट रसिकाना शंका येत आहे.इग्लंडच्या दौ-यात भारताला विजय दुरापास्त झाला आहे. दुखापतींचे पाहायला गेलो तर त्यात काही अशा दुखापती आहेत की ज्यात खेळाडूंना खेळणे शक्यच नसते तर काही दुखापती हळूहळू त्रासदायक ठरू लागतात. दुस-या वर्गातील दुखापती बाळगून खेळता येणे शक्य असते पण फिजिओ किंवा डॉक्टर या दुखापती कशा हाताळतात हे महत्त्वाचे. दुखापती अंगावर वागवत खेळता येणे शक्य होत असले तरी एक वेळ अशी येते की तुम्हाला विश्रांती आवश्यकच असते दौ-यातून बाहेर पडावे लागते.दुखापतग्रस्त खेळांडुची दौ-यावर निवड कशी होते?

तेज गोलंदाजी समोर आपल्या फलदांजांची धावपळ होउन धावा निधत नसल्याने ही फलंदाज मडंळी दुखापतीचे कारण पुढे करीत माघारी येत आहेत.एखाद्या चेंडुने दुखापत झाल्यास पुढ्चे दौरे खेळण्यास मिळणार नाहीत या भीतीने खेळाडुना खोट्या दुखापती होत आहेत.विविध चेंडूंचा वापर गोलंदाजांनी न केल्याने चेंडूही स्विंग होत नसल्याने गोलंदाजी होत नाही व बळीही मिळत नाहीत.
सराव करताना खेळाडुंच्या फिटनेसवरही लक्ष ठेवले जाते पण तरीदेखील खेळाडूंच्या फिटनेसची रडकथा सुरूच आहे. एका स्पर्धेनतंर लगेचच दुस-या स्पर्धेत खेळायचे असल्यामुळे खेळाडूंची मोठी फळी असणे गरजेचे आहे. त्यातूनच तुम्हाला वेगवेगळ्या स्पर्धांसाठी खेळाडू निवडणे शक्य होऊ शकते.ज्या प्रमाणात सामने खेळले जातात आणि खेळाडूंना दुखापती होतात,ते पाहता अशी फळी ही गरज बनली आहे.
या दुखापती १९ सप्टेंबरपासून चॅम्पियन्स लीग सुरू होतेय या साठी तर नाही ना? त्यात दुखापतग्रस्त खेळाडू कसे तडफेने खेळतात ते दिसेलच.
दुखापतग्रस्त खेळाडूंमुळे काही नव्या चेह-याना संधी मिळते हा एक फायदा.संघातील स्थान पक्के असेल तेव्हाच
निवोदिताना मुक्तपणे खेळू करु शकतील.
दुखापतीचे कारण दाखवीत संधातून पळ काढणे जेष्ट खेळाडुना शोभत नाही. देशासाठी खेळणा-या खेळाडुनी इतर
दुखापतीपासुन दुर रहावे.
No comments:
Post a Comment