जेव्हा कळत नसते तेव्हा "चोरी कधीच करायची नाही ती चागंली गोष्ट नाही असे सांगण्यात येते.अलिबाबा आणि ४० चोर या गोष्टीतील चोर त्यावेळेला कळले होते.पण मोठे झाल्यावर कळते की सर्वच माणसे कसली तरी चोरी करीत असतो.सगळीकडे चोरीच्या घटना होतच असतात.चोर चोरी करतो त्याच्या गरजेसाठी पण चोरीने नुकसान होते मालकाचे.चोरट्यांनी चोरी केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जाते व त्याच्या धाडसाचे कौतुक केले जाते.कडक सुरक्षा असून देखील चो-या होतात. हत्याराचे धाक दाखवून काही चो-या केल्या जातात.तर मोठ्या गुपचुप होतात.बाहेर गावाहून चोर येतात व चो-या केल्या जातात चोरीला प्रतिकार करताना शारीरीक हानी होण्याची शक्यता असते. मंदिरात देवाचीही चोरी होते याचे वाईट वाटते.चोर मोठ्या शिताफिने चोरी करतो.काहीच मागमुस सोडत नाही.चोरी पकडली गेल्यास चोराला शिक्षा होते पण चोरलेला माल मिळेल का याची खात्री नसते.चोर पाळत ठेवून योग्य संघी मिळाल्यावर चोरी करतो. चो-या ह्या सर्व शांत झाल्यावर रात्रीत जास्त होतात.
पोलीस पकडेल या भीतीने एखादा माणूस चोरी करीत नाही आणि चोरी करणे वाईट म्हणून दुसरा माणूस चोरी करीत नाही.
चोरीही श्रीमंत व गरीबाच्याही घरात होते.
भामटे व भुरटे चोर,खतरनाक चोर,चोरांच्या टॉळ्या,घरफोडे,सामन्य माणुस,पाकिटमार या नावांने ओळखले जाते.
चोरीही श्रीमंत व गरीबाच्याही घरात होते.
भामटे व भुरटे चोर,खतरनाक चोर,चोरांच्या टॉळ्या,घरफोडे,सामन्य माणुस,पाकिटमार या नावांने ओळखले जाते.
जकात चोरी ,पैशाची चोरी,जमिनीची चोरी,मौल्यवान वस्तुची चोरी,विजेची चोरी,गुणांची चोरी,कलाकृतीची चोरी,
काव्या व लेखनाची चोरी, मोनोग्रामची चोरी ,वाळू चोरी,करांची चोरी,वाहनांची चोरी,मोबाईलची चोरी,गाण्याची चोरी,माहितीची चोरी ,इंधन चोरी,चंदनाच्या झाडांची चोरी , संगीताची चोरी,पाण्याची चोरी,धान्याची चोरी,चोर
प्रेम चोरी चोरीने केली जाते.खुले आम करण्याचे धाडस केले जात नाही.

चोरीचा आरोप कोणालाच सहन होत नाही.
यासारख्या घटना नियंत्रणात आणण्यात तसेच त्यांचा छडा लावण्यात पोलीस अपयशी ठरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे .पोलिसांना यश मिळ्ले याची खात्री पोलासाना नसते.पण सामान्यांचे म्हणणे आहे की ह्या चो-या होतात त्याची आगाउ माहीती पोलीसाना असतेच. दिवसा ढवळ्या चोरी करण्यासाठी शिरलेल्या एका चोराला स्थानिक लोकांनी मोठ्या शिताफीने पकडल्याची घटना घडतात. सतर्क व सावध राहिल्यास चोरी होण्याची शक्यता कमी असते.चो-या पकडून दिल्यावर पोलीसाना बाढती मिळते.
बेकारी व गरीबी वाढल्याने चोरीच्या घटना वाढत आहेत.यासाठीच चोर आकर्षित होतील असे स्वतःच्या मालमत्तेचे प्रदर्शन करू नका.
बेकारी व गरीबी वाढल्याने चोरीच्या घटना वाढत आहेत.यासाठीच चोर आकर्षित होतील असे स्वतःच्या मालमत्तेचे प्रदर्शन करू नका.
No comments:
Post a Comment