Wednesday, October 12, 2011

आर्थिक मदतीची गरज

सन १९४९ मध्ये बाबा आमटे यांनी 'आनंदवन'ची सुरुवात केली. त्यानी वडिलोपाजिर्त वैभवावर पाणी सोडून जगण्याच्या दिशा दखविणा-या  बाबानी हजारो कुष्ठरुग्णांच्या आयुष्यात आशेची नवी पहाट केली.ज्येष्ठ समाजसेवक, दिवंगत बाबा आमटे यांनी घालून दिलेला वसा त्याच निष्ठेने त्यांची तिसरी पिढी चालवीत आहे. पण वाढत्या महागाईने  हा वसा चालवण्यासाठीच्या खर्चाची तोंडमिळवणी करणे कठीण जात आहे.समाजातील वंचितांना मदतीचा हात देण्याचे अत्यंत मोलाचे काम करणाऱ्या 'आनंदवना'पुढेच आज आथिर्क पेच उभा राहिल्याचे दिसत आहे. महागाईची खाई अधिकाधिक खोल होत असताना हा वसा चालवण्यासाठीच्या खर्चाची तोंडमिळवणी करणे 'आनंदनवन'साठी दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे.


समाजातील वंचितांना मदतीचा हात देण्या-या  आनंदवन'ला आर्थिक पेचातून देणगीदारानी बाहेर काढले पाहिजे. या सामाजिक कामासाठी सरकारकडून पाहिजे तेवढी मदत नसल्याने ह्या कमात अडथळा निर्माण होत  आहे.सामाजिक संस्थानी ह्या आंनदवनासाठी मोठी मदत केली पाहिजे.मराठी उधोगजनानी,कलाकारानी,क्रिकेटपटूनी व नेत्यानी मदत केल्यास ही संस्था जिवंत राहु शकते.आर्थिक मदत करणा-याना केलेली रक्कमेला आयकरातुन सुट मिळते. 


अकर अपार सेवा जनसामान्यांची, त्यांच्या व्यथांना दे आपला कान !! 
गरीब-सामान्य पण असतो मानव,  करू नको, त्यांचा अपमान !!  


आपण सर्वानी या आनंदवनाला मदत केलीच पाहिजे.बाबाच्या कार्याला हातभार लावला पाहिजे.




आँनलाईन मदत करण्यासाठी :

  SB A/c Name : Maharogi Sewa Samiti,Warora.
  SB A/c No.  : 20255728439

  Namne of Bank : Bank Of Maharashtra
  Branch : Anandvan

  IFSC   :  MAHB0000792


चेक /  किंवा ड्राफ्ट पाठवण्य़ासाठी :

   Secretary,Maharagi Sewa Samiti,Warora
   At - Post  : Anandwan,Tahsil : Warora
   District : Chandrapur
   Warora - 400907,Maharashtra State.

   Cont No. (07176) 282034
   Mobile No. 9011094623

email_id  :   vikasmte@anandwan.in


मुबंईत संपर्कासाठी
श्रीयुत प्रकाश दाते
मोबाईल. ९८६९२५१२५९
आँफिस. ६६५६४४२९,६६५६४४३०
 

No comments: