मुबंईत संजय निरुपम नावाचा भैया स्वत:च्या प्रसिद्धीसाठी बडबडला.याला मुबंईबद्दल बोलण्याचे धाडस याला काँग्रेसकडुन मिळालेले आहे.काँग्रेसने अशाना फक्त शिवसेनेच्या विरोध्दात बोलण्य़ासाठी पाळले आहेत.
पण उद्या भैयांनी मुंबई बंद केली तर आपण उपाशी मरू? काय वाटते? मुबंई बंद करणा-यांवरच उपाशी राहण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.त्यानाच उपाशी मरायला लावा.
केवळ आपल्या बेजाबदार पणामुळे या भैयानी सर्व अनधिकृत धंदे ताब्यात घेतले आहेत.ते राजरोसपणे चालवीत आहेत आणि त्याना आपलेच संरक्षण देत आहेत.आता सांगा का नाही येणार माज आणि का करणार नाहीत दादागिरी. भेलवाला,फ़ळवाला,दूधवाला ,भैया इस्त्रीवाला, मच्छीवाला,रिक्शावाला,टँक्सीवाला,भाजीवाला, इतकेच काय सुतारकी आमची,कडिया आमचा,रंगकाम आमचा,टेलर आमचा असे ते छातीठोक पणे सांगत आहेत. अगदी दारूचे धंदे व गुंडगीरी तसेच बिल्डरचेही कामे करु लागले आहेत.मुबंईतले सगळी दलाल हे भैयेच आहेत.भैयांनी पेट्रोल पंप सर्रास चालवण्यास घेतले आहेत. पेट्रोलमध्ये रॉकेल किंवा नाफ्ता वापरणे हे नित्य झाले आहे. पंपावर सर्व भैये नोकर असल्याने हे गुपचूप चालते.
आपणच या भैयाना आसरा दिला आणि यानी आपली वास्तु आपलीशी करण्यास सुरुवात केली आहे. ही परिस्थिती देशातील सर्वच मोठ्या शहरात निर्माण झाली आहे.भैयाला दिली ओसरी, भैया हातपाय पसरी ही म्हण आता मुंबईतील भैय्यासांठी पुरेशी उरलेली नाही. आता त्यांनी हातपायच काय तर पुरते बस्तान मांडले.
मुंबईत राजकारण्यामुळे दरवर्षी २४ जानेवारीला उत्तर प्रदेश दिन म्हणून साजरा होतो. पण मुंबई सोडून जगाच्या पाठीवर अगदी खुद्द उत्तर प्रदेशातही असा कोणताही दिन अस्तित्वातच नाही.असे दिन साजरे करण्यापर्यत यांची मजल गेली आहे. मुंबईतच हा दिन साजरा करण्याचा अट्टहास का? यामागे १०० टक्के राजकारण आहे. मुंबईत स्वत:चं शक्तिप्रदर्शन करण्यासाठी, यूपी वोट बँक बनवण्यासाठी काहींनी हे उद्योग सुरू केले आहेत.
आम्ही मराठी खरच इतके कामचोर आहोत का? मग उद्या ते व्हायची वाट ती का बघावी.कामचुकार पणाचा शिक्का आपणच पुसला पाहिजे लक्षात ठेवा भैया हि आपली गरज नाही भैयाला आपली गरज आहे.
याना पळविण्यासाठी सरकार आपल्याला मदत करणार नाही.उलट याना संरक्षण दिले जाईल.ते सहजासहजी येथून जाणार नाहीत.आपली माणसे त्याच्यांसारखे घंदे करण्यास तयार नाहीत म्हणुनच फक्त एकच करा.भैयांवर अवलंबून न राहता मराठी धंदेवाल्यांकडुनच सेवा घ्या.या आंदोलनाला सरकार काहीच करु शकणार नाही.त्यांचे धंदे बंद झाल्यास त्याना येथून जावेच लागेल.मग आपल्या मराठी माणसानी त्याचे धंदे करण्यास सुरुवात केली पाहिजे.मराठी मुले व त्यांचे पालक हे सरळमार्गी असल्याने या भैयांना टक्कर द्यायला तयार नसतात.भैयांवर बहिष्कार टाकले पाहिजे नाहीतर महाराष्ट्रात मराठी साठी भांडावे आणि लढावे लागते या सारखे दुर्दैव्य काय? मराठी माणसाने आता प्रामाणिकपणा सोडावा व टोप्या घालण्यास शिकावे तरच तो जगू शकेल.
No comments:
Post a Comment