Tuesday, October 23, 2012

अभिनंदन !!


        

            श्री.प्रसन्न जोशी आणि ए.बी.पी.माझा वाहिनी ह्यांना 
ब्लॉग माझा स्पर्धा- २०१२ आयोजित केल्याबद्द्ल हार्दिक धन्यवाद!



    ‘एबीपी माझा’च्या ‘ब्लॉग माझा’ स्पर्धेच्या चौथ्या   पर्वात 
                  पंधरा ब्लॉग्ज निवडण्यात आले आहेत.



             विजेत्या सर्व ब्लॉगर्सचे  मनापासून अभिनंदन!

No comments: