Showing posts with label चित्र. Show all posts
Showing posts with label चित्र. Show all posts

Monday, April 30, 2012

महाराष्ट्र दिनाच्या आपणां सर्वांस हार्दिक शुभेच्छा !!!!!









मंगल देशा ! पवित्र देशा !महाराष्ट्र देशा |

प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा ||



तमाम मराठी बांधवांना "महाराष्ट्र दिनाच्या" हार्दिक शुभेच्छा.....


जय भवानी.....जय शिवाजी......




                  ||  जय महाराष्ट्र   ||

Thursday, December 30, 2010

२०११ चे कँलेंडर

मित्रांनो


     " निरोप सरत्या वर्षाला व सरत्या दशकाला. 
          स्वागत नव्या वर्षाचे व नव्या दशकाचे "


खालील लिंकवर कँलेंडर चे  २०११ ठेवले आहे.
        हे मी डिझाइन केलेले आहे.

http://www.mycalendarmaker.com/previewfiles/543ccba0ad5438413f1f6c6a53bccbe2.pdf


तुम्हीही  www.mycalendarmaker.com  ह्या वेबसाईट वर जाउन तुमच्या कल्पनेने व तुमच्या आवडीने 
   तुमचे कँलेंडर बनवु शकता.पहा पर्यत करुन. कँलेडंर बनले की आनंद होईल.मित्रमडंळीनाही पाठवता येते.